Very Sad, Marathi sad status 2019 [Latest 200+]

Marathi sad status 2018 [Largest collection]

Marathi sad status

Marathi Sad status is very good for Facebook and Whatsapp sharing. These Marathi sad status are very touchy and Beautiful.
So Here is the Latest Marathi sad status. These are brilliant WhatsApp status in Marathi for lovers.
So Read This Marathi status for the girlfriend. You can share this WhatsApp Marathi sad status on Facebook and other social media platforms.

Marathi sad status

हाथांना हि शपथ आहे, नका पुसू अश्रू माझे, आज रडायचे खूप मन आहे.

 

रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते, पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते.

 

काय म्हणाव या डोळ्यांना काजळ बनून गोठून जाव यात नुकत्याच उमललेल्या कळ्यांना हळूच मिटून घ्याव हॄदयात.

 

जगाच दुःख तू पाहू शकते माझ दुःख का नाही दिसत, कदाचित त्यांच्या दुःखामध्ये माझ नाव नाही बसत.

 

ज्याने आयुष्यात पावलोपावली दुःख भोगलीय तिच व्यक्ती नेहमी इतरांना हसवु शकते… कारण हसण्याची किँमत त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते.

 

एकट्या पडलेल्या मनाला कोणीतरी आधार देणार हव, शब्दांना व्यवस्थित मांडून कवितेतून आकार घेणार हव.

 

मन स्थिर व्हायच असेल तर विचारांच चक्र थांबवाव लागत, दुःख पिऊन घ्यायच असेल तर अश्रुंच थेंब व्हाव लागत.

 

ओंठ जरी माझे मिटलेले , डोळे मात्र उघडे होते. तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते.

 

काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत, दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत .

 

तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.

 

वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात कळतच नाही.

 

जीवनाच्या प्रवाहात अनेक माणसं भेटतात, काही आपल्याला साथ देतात काही सांडून जातात काही दोन पावलेच चालतात, आणि कायमची लक्षात राहतात, काही साथ देण्याची हमी देऊन, गर्दीत हरवून जातात.

 

आश्रू हा १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावनांनी बनलेला असतो.

 

एक विनंती आहे. दूरच जायचे असेल तर. जवळच येऊ नको.

 

Marathi sad status

 

‘’प्रिये तुझी ईच्छा असेलच तर मी मरण्यास तयारआहे पण, खरे विष दे..शब्दांचे विष नको ग देवूस. कारण ख-या विषाने एकदाच मरेन पण..? शब्दाच्या विषाने सारखा मरेन..’’

 

दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही .

 

‘’परतीच्या पावसाचे मेघ सारे.. आश्रुच्या पावसात भिजले होते.. आणि किना-यावरच्या रेतीचे कण मात्र..? तुझ्या तळहाताच्या रेषामध्ये रुतले होते.’’

 

ह्रदयाचे दुःख लपवने, किती कठीण आहे.

 

‘’ तुझ्या साठी बघ मी, किती मोठ्ठं मन केलं.!! तुला आवडतं खेळायला म्हणून.. हृदयाचं खेळणं केलं..’’

 

नाही बघितलं तरी चालेल, पण बघून न बघितल्यासारख करू नकोस.

 

‘’ का करावं मी आता प्रेम कुणावर..? का जिव लावावा मी कुणावर..? केले होते एकदा मी पण ते प्रेम..! काळजाचे तुकडे करुन फेकलेत माझे कुणीतरी दुरावर..?’’

 

आठवण आली नाही असं कधी झालच नाही !

 

विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही .

 

‘’ मला सोडून जाताना तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं पण माझं मन मात्र ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं.’’

 

निराश केले तरी चालेल , पण खोट्या आशा दाखवू नकोस.

 

‘’ चंद्राला चांदणी प्रिय होती ऊनाला सावली प्रिय होती पोरका झालेल्या राजाला फ़क्त राणीची कमी होती.’’

 

Marathi sad status

 

‘’ वाटलं होतं सावरशील मला वादळात कोलमडताना माहित नव्ह्तं तूही सोबत सोडशील अंधारात चालताना…..’’

 

आजकाल मी एकटाच असतो, सगळ्यात असलो तरी कोणातच नसतो.

 

‘’ पहाटेची स्वप्न खरी होतात असं म्हणतात आता स्वप्नच पडत नहीत ती पण मला छळतात.’’

 पूर्णत्वाच्या शोधाला काहीच
अर्थ नसतो
या इथल्या चंद्रात सुध्दा

एखादा डाग असतो.

 

आठवायला विसराव लागत विसरता मला आलच नाही.

 

कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो, माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो.

 

सहवास चार दिवसांचा वेड
लावून गेला
जाता जाता डॊळ्यांमध्ये
अश्रू ठेवून गेला
आयुष्यात नेहमीच तुझी
आठवण येत राहील
सुखाची किंमत तुझ्याविना
अधुरीच राहील.

 

Marathi sad status

 

आठवणी या अशा का असतात,
ओंजळ भरलेल्या पाण्या सारख्या ,
नकळत ओंजळ रीकामी होते ,
आणि मग उरतो फक्त ओलावा ,
प्रत्येक दिवसाच्या आठवणीचा.!

 

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस.

 

तुझी वाट पाहणार्या माझ्या
डोळ्यांतले भाव,
तूला तर कधिच कळलेच नाही.
पण माझे डोळेसूध्दा किती
हट्टी आहेत पहा,
त्यानी तुझी वाट पाहणे
सोडलेच नाही.

 

पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही.

 

मला तिचे रोज स्वप्न पडतात..
पण माझ्या स्वप्नात सुध्दा
ती माझी नसते
यावरती खूप प्रश्न पडतात.

 

एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.

 

आता अचानक खुप रडावसं वाटतंय,
जोरात ओरडुन जगाला
सांगावसं वाटतंय,
का समजून घेतलं नाहीस तू मला,
ह्याचं दुःख सारखं मनाला
बोचतंय..

 

किती फरक पडतो ना
माणसात
लहानपणी खेळणी
तुटल्यावर रडणारे पोर
मोठेपणी स्वप्न तुटल्यावर सुद्धा
हसत हसत वावरतं..!

 

‘’ वाट पाहता पाहता तुझी , संध्याकाल ही टळुन गेली. तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या, पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली …’’

 

‘’ देवाचे आभार आहेत, कारण त्याने आश्रुंना रंग नाही दिले … नाहीतर रात्री भिजणारी माझी उशी,सकाळी सगळकाही सांगून गेली असती!!’’

 

‘’ एका वळणावर सगळी नाती सोडून जातात, नात्यांचे मर्मबंद तुटून जातात. एकटाच जाव लागत अनंताच्या प्रवासाला, जेव्हा डोळे कायमचे मिटून जातात.’’

 

‘’ कळी उमल्यांच स्वप्न पाहत वेडा चंद्ररात्रभर जागत होता कली उमलानारच असा त्याचा विश्वास होता सकाळ झाली कली उमलली पण पाहायला चंद्र कुठे होता..’’

 

‘’ चुकीच्या व्यक्तीवर केलेल्या प्रेमाची खुप किम्मत मोजायला लागते .. रोज उठून जिवंतपनी … मरणाला सामोरे जावे लागते’’

 

‘’ ती माझ्याशी परक्या प्रमाने वागते , तरीही मी तिच्यावरच प्रेम करतो , . कारण स्वप्नात ती फक्त माझ्यावरच प्रेम करते,’’

 

तुझ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे,
तुझ्याविना जगणं असह्य आहे,पण
इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.
खुप काहि सांगायचं होतं तुला पण मनातलं
मनातच राहून गेलं.
सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून
गेलं.

 

कधी तरी मन उदास होते,
हळू हळू डोळ्यांना त्याची जाणीव होते..
आपोआप पडतात डोळ्यातून अश्रू,
जेव्हा तू दूर असल्याची जाणीव होते

 

कसे रागवू तुझ्यावर
कधी राग तुझा येत नाही..
तूच म्हणतेस आपल्यावर कधी रुसता येत नाही..
कारण त्यांच्यावाचून मग आयुष्य पुढे जात नाही.

 

तू बोलत नाहीस..
दिवस सरत नाही..
मन सारखे कासावीस..
एकेक क्षण वर्षाहून लहान वाटत
नाही.आगीचं जीणं नशिबी आलं तर
फक्त ज्योत होऊनच तेवणार …
ठिणगी बनून वणवा लावणं
मलाच नाही रूचणार

 

सूर्योद्यासोबत तुला भेटायची आस गवसली,
अन् सूर्यास्ता सोबत तुझी साथ तुटली…….
जमवले होते जे क्षण आणि ज्या आठवणी,
पुन्हा जाग्या झाल्या आणि तू सोबत
नसल्याची उणीव मला भासली.

 

Marathi sad status


झरे आणि डोळे यांना फक्त वाहणे माहीत असते..
फरक एवढाच आहे
की झरे वाहतात
तळ्यांच्या साठवणीत
आणि डोळे वाहतात..
कुणाच्या तरी आठवणीत .

माझ्या डोळ्यातील समुद्र सुद्धा मीच पिलाय
तुला काय माहित एक एक दिवस
कसा मी काढलाय  ♥ I Miss you a lot ♥

 

पाने आयुष्याची थोडी चाळून पाहिली
चाळताना जीवाची झाली होती काहिली
पूर्ण आयुष्याची आठवण मी क्षण क्षण जपली
तरी पण ह्या माझ्या छोट्या विश्वात फक्त
तुझीच कमी राहिली ♥

 

आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे,
कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर
कोणाची अधुरी राहते
जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये,
ती दुसर्याला न मागता मिळून जाते .

 

काच बनविणार्याने जर हृदय पण काचेच
बनविले असत तर फार बर झालं असत ,
कमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम
तरी झाली असती

 

माझे हाथ कधीच दुखत नाहीत,जेव्हा मी मेसेज
टाईप करतो ‘तुझ्यासाठी’
पण माझे हृदय मात्र नेहमी दुखते,
जेव्हा रिप्लायच येत नाही तुझा,
‘माझ्यासाठी’

 

आज फुले उदास
झाली आहेत
समुद्राचे पाणी आटले आहे
एकदाच फक्त हास प्रिये
तुझ्या हास्याअभावी माझे
हृदय फाटले आहे


असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर

विश्वास ठेवला होता,

कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील ???

 

तु आहेस म्हणुन मी आहे
तुझ्याशिवाय जीवन अर्पूण आहे
तुच माझ्या जीवनाची सुरुवात आणी
तुच शेवट आहेस

 

सर्वच गोष्टी
सांगायच्या नसतात
ज्या गोष्टी न
सांगाता समजतात
त्याला वेडं प्रेम म्हणतात .

 

आठवणी ह्या अशा का असतात ?
ओँजळ भरलेल्या पाण्या सारख्या .
नकळत ओँझळ रिकामी होते ,
आणी मागे उरतो फक्त ओलावा प्रत्येक  आठवणीँचा

 

 मन गुंतायला वेळ लागत नाही
मन तुटायलाही वेळ लागत नाही
वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला
आवरायला आणी तुटलेल्या मनाला सावरायला .

 

झाडाचं प्रत्येक पान हे गळत असत्त,
गळताना ते नेहमी सांगत असत्त,
कोणावर कितीही प्रेम केल तरी,
शेवटी कुणीच कुणाच नसत.

 

विसराव म्हंटल तरी विसरता येत नाही ,
दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही ,
पाउस पडुण गेला तरी आठवणीचे आभाळ मोकळे होत नाही ,
आठवण आली नाहि अस कधी झालच नाही ,
आठवायला विसराव लागत विसरता मात्र आलच नाही .

 

जिवनात नेहमी हसत रहावं कधी रडू नये,
त्यासाठी एवढेच करावे की कधी प्रेमात पडू नये!

 

कधी तरी मन उदास होते
हळु हळु डोळ्याँना त्याची
जाणीव होते .
आपोआप पडतात डोळ्यातून आश्रू
जेव्हा
आपली माणस दुर असल्याची
जाणीव होतेरोखले नयनांत अश्रु मी
शब्द ओठीच रोखले
पाहीले नाही तुला आजवर
नजरेस माझ्या रोखले
का म्हणु या संयमाला
का असा मी सोसला ?
होतीच जानीव मजला
तुला इन्कार नसता सोसला

 

कधी हसवतात ,
कधी रडवतात
क्षण हे आयुष्याच्या झाडावरुन,
पानांसारखे पडत असतात

 

मागुन कुणालाच कधी मैञी
मिळत नाही
वठलेल्या फांदीवर फुल कधी उमलत नाही
ज्याला लोक जमवलेली मैञी
म्हणतात त्यांच्या
डोक्यात फक्त फायद्याचे हिशोब
असतात .

 

लिहताना जपावे ते अक्षर मतातले ,
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले ,
बोलताना जपावे ते शब्द ओठातले ,
आणि हसताना विसरावे दुख जिवणातले

 

खुप खुप ताकद लागते आलेलं अपयश पचवायला,
डोळयात आलेलं पाणी पुसून ओठावर हसू खेळवायला,
काहितरी ध्येय लागतं आपल्याला आयुष्यात जगायला
शेवटी अपयशाचीच गरज असते मन खंबीर बनवायला.

 

हसण्याची ईच्छा नसली
तरी हसावे लागते .
कसे आहे विचारले तर
मजेत म्हणावे लागते .
जिवन एक रंगमंच आहे .
ईथे प्रत्येकाला नाटक करावे लागते .

 

कधीतरी मन उदास होते
हळु~ हळु डोळ्यांना त्याची
जाणीव होते
आपोआप पडतात डोळ्यांतुन अश्रू
जेव्हा
आपली माणस दुर असल्याची जाणीव होते .

 

वाट पाहता पाहता तुझी ,
संध्याकाल ही टळुन गेली.
तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या,
पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली .

 

रुदय जुळता जुळवुन पाहीले,
पण जुळलेच नाही,
भाव माझ्या रुदयातील तिला कधी कळलेच नाही,
माझ्या रुदयातील प्रेमाला तिनं कधी साथचं दिली नाही,
हेच खरे कि ती माझ्या नशिबातचं नाही.

 

भटकत राहिलो वेड्यासारखा,
कुठल्यातरी वळणावर तु भेटणार
केले उपास तापास मी सये,
अश्रुंचा नशीबी पाझर असाच का फुटणार .

 

प्रयत्न करतोय वेगळा मी,
तुझ्याशिवाय जगण्याचा.
तुझ्याही मनातले ओझ घेऊन,
तुझ्याच जगाततून दुर जाण्याचा.

 

उधानलेला वार्याला धरायला मी पाहतो,
विसरून जा म्हणतेस म्हणून रात्रीलाही जागतो,
कसे विसरू तूला मी?
तू तर माझा प्राण आहेस,
तूझ्यात जिव गुंतला आहे,
दूर कसे मी करणार,
कसे तूला मी विसरणार,

 

आज कळलं मला,
आपले वाटणारे सगळेचं.,
कधीचं मनापासून,
ते आपले नसतात….
त्यांना आपल्याकडून,
हवं ते मिळालं की..
ते आपल्याला सोडून,
दूर निघालेले असतात’

 

माझ्याकडे कारण नाही की,तू मला का आवडतेस
माझ्याकडे प्रुफ नाही की, मी तुझ्यावर प्रेम
करतो माझ्याकडे माप नाही की, मी तुझ्यावर
इतका विश्वास ठेवतो माझ्याकडे फक्त
एवढेचं आहे की, शेवटच्या श्वासापर्यंत
मीतुझाच आहे हे ठाम सांगू शकतो.

 

रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं
स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं
हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं
ती नसताना तिचं असणं प्रेम असतं
गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं
पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं
तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं
तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं
तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं
तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं

 

पाहते जिथे, दिसतोस तू
बघते जिथे, असतोस तू
पण खंत वाटे या जिवा,
सोबत का नसतोस तू

 

अचानक मन
खुप मागे जातं ,
निसाटलेल्या क्षणांची ,
आठवण करुन देतं ..
मग वाटतं असं का होतयं ,
आज मला कळतयं
मला प्रेम होतयं

 

खरं प्रेम एकदाच होतं,
ते कधीही विसरता येत नाही..
शुद्ध हळव्या भावनांचं आभाळ,
अनेकांवर पसरता येत नाही.

 

मी तिला प्रेम केले आशिक समजुन
 जरा नीट ऐका
 मी तिला प्रेम केले आशिक समजुन,
 ती उतरून गेली कोल्हापुरलाच,नाशिक समजुन

 

झाडाचं प्रत्येक पान हे गळत असत,
गळताना ते नेहमी सांगत असत्,
कोणावर कितीही प्रेम केल तरी,
शेवटी कुणीच कुणाच नसत.

 

भाकरी मिळवणे तसे अवघड नाही.
पण असा माणूस मिळणे कि ज्याच्या समवेत
हसत खेळत तिचा तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी
असा माणूस मिळणे अवघड आहे
माणसे जपा

 

स्वप्ने डोळ्यांत साठवुन ठेवु नयेत,
कदचित ती आश्रूंबरोबर
वाहून जातील.
ती ह्रुदयात जपून ठेवावीत,
कारण ह्रुदयाचा प्रत्येक ठोका,
ही स्वप्ने पुर्ण करण्याची
प्रेरणा देईल.

 

एक दिवस असा येईल,
तुला माझी उणीव भासेल..
आणि जिथे पाहशील तिथे,
तुला फक्त माझाचं चेहरा दिसेल.

 

आता ति रोज आठवत
नाही,
आता मी रोज रडत नाही,
तिला माझी किँम्मतचं नसेल
तर..?

.

माझेपण काही तिच्याशिवाय
अडत नाही.

 

प्रिये
तुझी ईच्छा असेलच तर मी
मरण्यास तयारआहे पण,
खरे विष दे.
शब्दांचे विष नको ग देवूस.
कारण ख-या विषाने
एकदाच मरेन पण.?
शब्दाच्या विषाने सारखा
मरेन.

 

दूर जाणाऱ्या तुझ्या डोळ्यांत मी माझ्या
पासूनच दुरावत होतो.
तुझ्यातून विलग होऊन पुन्हा तुझ्यातच हरवत होतो.

 

तुझ्या शिवाय जगण तर
सोडच मरण सुद्धा कठीण आहे..

 

उरलेल्या प्रत्येक श्वासात
आता अखंड जळण आहे.

 

जखमा तर प्रत्येकाने दिल्यात,
पुन्हा एकदा वार झेलून घेईल.
मनात आहे तीच्या साठी काही,
ऐकुन घेतले तर सांगून पाहील.
तिला जर आवडते मन तोडायला,
त्यासाठी मी काचेचा बनुन जाईल.
तुकडे होवून विखरेल.. जमल तर बघ
प्रत्येक तुकड्यात तुझा चेहरा राहील.

 

परातीच्या पावसाचे मेघ सारे..
आंश्रुच्या पावसात भिजले
होते..
आणि किना-यावरच्या
रेतीचे कण
मात्र..?
तुझ्या तळहाताच्या
रेषामध्ये रुतले होते.

 

मला फक्त तुझ्यासोबत हसायचे होते,
तुझ्या खांद्यावर डोके ठेवून रडायचे होते,
मन मोकळे करायचे होते,
तुझ्या गप्पांमध्ये हरवायचे होते,
हरवून स्वतःला शोध्याचे होते,
मला काहीच नको होते,
फक्त तुझी सावली बनून
जगायचे होते,
नशिबाच्या या खेळात तुला
नेहमीच जिंकायचे होते.

 

मी उन्हात सुद्धाजात
राहिलो तुझ्याच मागे
पायाचे तळवे पोळले कधी कळले नाही
ऋतू आले गेले, वाट पाहीली तरी तुझी मी
ते वेडे वय अन् सरले कधी,
कळले नाही
मी बेरीज करता सारे काही
वजाच झाले
अन् शून्य फक्त हे उरले
कधी,कळले नाही!

 

जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात
काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात.

 

मनात खूप संभ्रम आहे.
ही काळरात्र आहे विचारांची
कि एक उदास संध्याकाळ
कल्पनेची आहे.
सुचतही नाही काही असे
नेहमी सारखे.
शब्द ही रुसून कल्पनेला
झालेत परखे.

 

अनेक जण भेटतात,
खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही,
अनेक जन आपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ही,
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.
शेवटी आपण एकटेच असतो
आणि..
सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी

 

मनापासून हसलो,मनातून रडलो,
कुणासाठी धावलो ठेचकाळून पडलो.
ज्यांच्यासाठी फुललो
त्यांच्याक डूनचं कोमेजलो.
वारा होवून सळाळलो
वनवा होवून जळालो.
नाही कुणाचे नावउरलेत फक्त घाव.

 

असच होत नेहमी तू अर्धवट
सोडून जातेस मला
अर्धवट सुळावर लटकून
राहण्यासाठी.
जिवंत अर्धवट राहून
मृत्यूशी झगडण्यासाठी.
आयुष्य पुढे ढकलण्यासाठी.
पुढच्या भेटीसाठी .
अर्धवटच जगण्यासाठी
आशेवर तुझ्या राहण्यासाठी .

 

का करावं
मी आता प्रेम कुणावर?
का जिव लावावा मी कुणावर?
केले होते एकदा मी पण ते प्रेम!
काळजाचे तुकडे करुन फेकलेत माझे
कुणीतरी दुरावर.

 

तुझ्या साठी बघ मी,
किती मोठ्ठं मन केलं.
तुला आवडतं खेळायला
म्हणून.
हृदयाचं खेळणं केलं.

 

तिला जायचं होत ती गेली,
मला गमवायच होत मी गमावलं,
फरक फक्त एवढाच,
तिने जीवनाचा एक क्षण गमावला
आणि
मी एका क्षणात जीवन

 

 वाटलं होतं सावरशील मला
वादळात कोलमडताना
माहित नव्ह्तं
तूही सोबत सोडशील
अंधारात चालताना.

 

चंद्राला चांदणी प्रिय होती
ऊनाला सावली प्रिय होती
पोरका झालेल्या राजाला
फ़क्त राणीची कमी होती.

 

मला सोडून जाताना
तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं
पण माझं मन मात्र
ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं.

 आपलं फ़सणार प्रेम हा
नियतीचा खेळ आहे.
आपण एकत्र यायला
अजूनही वेळ आहे.
काही क्षण असे असतात की
जे विसरायचे नसतात,
काही अश्रू असे असतात की
जे दाखवायचेनसतात.

 

तुला जायायचं होतं तु

गेलीस.

मला गमवायचं होतं मी गमवलं.
फरक फक्त एवढाचं आहे की.?
तु आयुष्यातला एक क्षण गमावला..
आणि मी एका क्षणात पुर्ण आयुष्य
गमावलं.

 

नको देऊस कोणते
वचन जे तू पाळू शकत नाहीस..
नको प्रेम करूस त्याच्यावर
ज्याला तू मिळवू शकत
नाहीस..
खरे प्रेम कुठे कोणाच उभं
राहीलं आहे ?
अग त्या प्रेमाचे पहिले
अक्षर सुद्धा ग लंगडे
आहे.

 

कधीकाळी पाऊस म्हट्ला की
त्याला जीव नकोसा व्हायचा
तोच वेडा कधी कधी
पावसावरच कविता लिहायचा

 

कवी बनण्यासाठी
थोडा पावसाचा आधार घेतला
प्रेमभंगाचा घाव मात्र
न मागताच उधार भेटला

 

पैसे मागत फ़िरणारा
हर एक नसतो भिकारी
परिस्थितीने  आणलेली
असते ती फ़क्त लाचारी

 

कवितांच्या मैफ़िलीत
गझल मी गाऊन आलो
अर्थ कळतो का कोणाला
डोळे मिटून पाहून आलो.

 

नव्या वाटांवर चालतांना
दुःखही नविन मिळेल
थोड्याश्या वाटचालीनंतर
वेदनेशीही नात जुळेल

 

ऊजेडावर जीतक प्रेम केल
तितकच मी अंधारावरही केल
पहाटेच्या धुक्यामध्ये
सार विरघळूनच गेल.

 

आता अचानक खुप रडावसं वाटतंय,
जोरात ओरडुन जगाला
सांगावसं वाटतंय,
का समजून घेतलं नाहीस तू मला,
ह्याचं दुःख सारखं मनाला
बोचतंय

 

मला तिचे रोज स्वप्न पडतात.
पण माझ्या स्वप्नात सुध्दा
ती माझी नसते
यावरती खूप प्रश्न पडतात.


तुझी वाट पाहणार्या माझ्या
डोळ्यांतले भाव,
तूला तर कधिच कळलेच नाही.
पण माझे डोळेसूध्दा किती
हट्टी आहेत पहा,
त्यानी तुझी वाट पाहणे
सोडलेच नाही.

 

रडू तर येत होत
डोळ्यात मात्र दिसत नव्हत
चेहरा तर कोरडा होता
पण मन मात्र भिजत होत डोळ्याच रडणे हे कामच
असत .
कारण डोळे पाहणारे
बरेच असतात पण
मनाचे रडणे दिसत नाही.
कारणमन जाणणारे कमी असतात.

 

जगातील सगळ्यात
महाग पानी कुठले ??
आश्रु.कारण
त्यात एक टका पानी असते आणि
99 टका भावना असतात.

Also Read; Full list of Love status in hindi

Tags; Marathi sad status, Marathi sad status 2018, Marathi sad status for lovers, marathi status, sad status, Marathi sad status for boys, Marathi sad status for girls. 

Leave a Reply

%d bloggers like this: