Marathi love status [Heart touching] For True Lovers


Marathi love status [Heart touching] For True LoversMarathi love status for true lovers. These are hand-picked marathi love status specially for you ( yeah, you reading this right know, btw you're very beautiful❤️😘😉) . So read all the marathi love status, It's only 4 you.😉

Best Marathi love status;

● जग सुंदर दिसेल फक्त आपण प्रेमात पडल पाहिजे.

● कसे सांगू तुला किती प्रेम करतो मी तुझ्यावर.

● आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

● प्रेमात असो कि दवाखान्यात सगळे एकच विचारतात Serious आहे का.


Marathi love status

● प्रेम जेवढे आदर्शवादी असते , तेवढेच क्षमाशीलही 

● प्रेमात कधीतरी टाईमपास करावा, पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

● भिडते‬ जेव्हा नजरेला नजर तेव्हा तुझाच विचार मानात असतो, ‪तू‬ माझ्याशी स्पष्ट कधी बोलशील ‪मी‬ त्याचीच वाट पाहत बसतो.

● जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते.● त्याच्याकडे काय मागायचं हेच आपल्याला कळत नाही, म्हणुन बाकी सगळ मिळत राहतं नेमकं जे हवं त्या कधी मिळत नाही.● तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा, हे सांगायचे आहे तुला.● मनातले त्याला कळले असते , तर शब्द जोडावे लागले नसते , शब्द जोड़ता जोड़ता जग सोडावे लागले नसते .● तुझा राग ही तुझ्याच सारखा गोड आहे, म्हणूनच तर माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे.


Marathi love status

● कोणाच्या तरी मनात घर करून राहता आले तर पहा, कोणावर प्रेम करता आले तर पहा, स्वःतासाठी सगळेच जगतात, जमलचं तर दुसऱ्‍यासाठी जगुन पहा, वेलीला ही आधार लागतो, जमलचं तर एखाद्याच्या मनाला आधार देऊन पहा


Marathi love status● जीवनाच्या वाटेवर कळ्यांचे बंध फुटून जातात वाहून जाते सहवासचे पाणी तरीही मैत्रीचा अंकुर तग धरून राहतो कारण भिजत राहतात त्या आठवणी.● आज ची दारु सकाळी ऊतरते पन प्रेमाची नशा जन्मभर ऊतरत नाय.● का कळत नाही तुला माझंही एक मन आहे. जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे.● तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी माझ्यासारखे असे काही झूरतात, माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात.


Marathi love status.● जगातील सर्वात सुंदर गोष्ट. म्हणजे प्रेम जि सहसा मिळत नाही.● जीवन नावाचा एक पुस्तक असता,त्यात प्रेम नावाचा एक पान असता,ते पान फाटला म्हणून -पुस्तक फेकून द्याचा नसता.● प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे.प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे..मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे.● डोळे पुसायला कुणीतरी असेल तर रुसायला बर वाटत ,ऐकणारे कुणीतरी असेल तर मनातल बोलायला बरे वाटते ,कौतुक करणारे कुणीतरी असेल तर थकेपर्यंत राबायला बर वाटत ,आशेला लावणार कुणीतरी असेल तर वाट बघायला बर वाटत ,आपल्यासाठी मरणार कुणीतरी असेल तरमरेपर्यंत जगायला बर वाटत .Marathi love status

● मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मगतरीही आपण गप्प का आहोत ,कारण मनातल ओठांवर यायला वेळ लागतो ,आणि जे आगदी ओठांवर आलाय ते बोलून दाखवायलाही● प्रियकर :- २ minutes डोळे बंद करतेस??प्रेयसी :- हो, हे बघ केले…प्रियकर :- खूप अंधार दिसतोयना ?प्रेयसी :- हो…प्रियकर :- असे आहे माझे आयुष्य तुझ्याशिवाय…● प्रेम म्हणजे, पावसाची सर. प्रेम म्हणजे, स्वप्नातलं घर.


Marathi love status● प्रेम हा असा शब्द आहे कि जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही.. आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही…. आणि जर त्या दोघांना हि समजला तर जगाला समजत नाही…..● काही नाती जोडली जातात, कही जोडावी लागतात . काही जपावी लागतात तर काही आपोआप जपली जातात यालाच प्रेम म्हणतात !● निळाईच्या गर्द ह्रदयातकदातरी सामावून घेशील का?आकाशाचं स्वप्न नको मलाएकदातरी आपलं म्हणशील का?● तेज असावे सूर्यासारखेप्रखरता असावी चंद्रासारखीशीतलता असावी चांदण्यासारखीप्रेयशी असावी तर तुझ्यासारखी.● प्रेम नसावे कापरासारखे ,झुर्रकन उडून जाण्यासारखे.प्रेम असावेअत्तरासारखे,आयुष्यभर दरवळत रहण्यासारखे.

Also Read; Full list of Love status in hindi

● एकांत क्षणी...कधी तरी असं वाटतं कुणीतरी आपलं असावं दुखाःच्या क्षणी हसवावं आणि सुखाच्या क्षणात मार्गावर व्हावं.● प्रेम आहे निशब्द, शब्दांनाही न सापडणार.प्रेम आहे गुपित, कुणालाही न उलगडणारं.प्रेम आहे भावनिक, स्पर्शालाही न कळणारं.प्रेम आहे जीवन मरणानेही न संपणार.● हृदयासारख सोप्प नाही काही या जगात तोडायला, मनाला गरज नसते पंखांची स्वप्नांच्या आकाशी ऊडायला.


Marathi love status● दारुच्या घोटासोबत सिगरेटचा झुरका ती आली जवळ आणि तू अशी दूर का?● “प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी “म” म्हणजे मन माझ.● मी ही प्रेम केलेलं त्याच्यावर पण त्याला नाही ते जाणवलं त्याने प्रेमाला माझ्या मैत्रीचं नाव दिल म्हनाला ..... मित्र राहिल आयुष्यभर पण प्रेम करणार नाही संकटाच्या वेळी साथ देईल पण संसार करणार नाही....● समईला साथ आहे जोतीची, अंधाराला साथ असते प्रकाशाची, चंद्राला साथ असते चांदण्याची, प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची.● जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून ठेवलंयं, ह्र्दयाच्या पंखावरती तुझंच नाव कोरुन ठेवलय.● मुसळधार पाऊस... छत्री एकच हवेत गारवा... मनात अंगार पाऊस चिंबचिंब...भिजलेला कधी तुझ्या..मनात कधी माझ्या..मनात.


Marathi love status● प्रेमाच्या हाकेला साद मिळाली स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली मन माझं खुदकन हसलं तुझ्या डोळ्यांत जेव्हा माझं प्रेम दिसलं.● असंच तू माझ्या डोळ्यांतं पाहावं आणि मी तुझ्या अस़चं तू माझ्या डोळ्यांत पाहावं आणि मी तुझ्या पाहत पाहत दोघांनी आंधळं व्हावं, कारण प्रेम हे अंधळच असतं म्हणतात ! कसं सांगू तुला किती जड झालंय जगायला एकेक महिना तुझा चेहरा नाही मिळत बघायला.● तुझ्यापुढं मला हे जगच वटतं लहान, जिथं आहे तुझे प्रेम महान, म्हणून्च माझं आयुष्य तुझ्यापुढं टाकलं मी गहान.● तू रोज माझ्या समोरुन जातेस, पण हिम्मत होत नाही बोलण्याची, मनात तू आहेस खरी पण भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.


Marathi love status● तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं, नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.● युध्दात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असतं पण महागाईच्या या जगात युद्धा आणि प्रेम टिकवणं अक्षम्य असतं.● समक्ष तर एक शब्दही बोलत नाहीस, मग स्वप्नात कशी येतेस मनमोकळ्या गप्पा मारायला ?● सुखदुःखाच्या वळणावरती निर्भय होऊनी येशील का ? ताण मनातला तुझा झुगारुनी साथ तुझी मज देशील का ? गळून पडतील दुःखे सारी रममाण माझ्यात होशील का?● मी आपला येडा खुळा बोलतो दिल खुलास पण जीव जडलाय माझा तुझ्यावर, आहे का तुला त्याचा आभास !● जे तुला जाणवतं मलाही जाणवतं पण व्यक्त होत नाही. त्या अव्यक्त भावनेस माझा गोड सलाम!● कितीही रागावलीस तरी मी तुझ्यावर रागावणार नाही, कारण तुझ्याशिवाय मी कुणावर प्रेम करणार नाही.● आज काल स्वप्नांनाही तुझीच सवय झाली आहे, जगण्याला ही माझ्या काहिशी रंगत आली आहे.


Marathi love status● हल्ली हल्ली मला तुझी स्वप्ने पडतात, स्वप्नातून तू जाताच मला झोपेतून जागं करतात.● तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार, प्रेम करतो तुझ्यावर त्याला मी काय करणार, पण काय आहे तुझ्यावर मला कळत नाही तुला पाहिल्या शिवाय माझा दिवस जात नाही.● तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय की मलाच मी सापडत नाही, एकटा शोधावा म्हटल पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.● तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं, थोडी लाजून हसलीस की बजेट माझंगडगडतं.● संध्याकाळ मावळून गेली सुर्यास्त झाल्यावर. आणि काळोख मात्र नटून बसला चांदण आल्यावर.● आवाज येत होता झुळुझुळु पाण्याचा, थांबवू शकत नव्ह्तो वेग मनाचा, क्षण प्रत्येक जो होता आनंदाचा, तो अनअमोल आनंद होता आमच्या प्रेमाचा.● प्रेमाच्या गावात घसरला पाय, आजच्या मुलींचा भरवसा काय? एकाला हाय,दुस-याला बाय तिस-यासंगे पळून जाय..


Marathi love status● प्रेम फ़क्त एकट्यासाठी करायचे असते. आणि आयुष्यभर निभवायचे असते. सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून वाटत सुटायचे नसते.● आहेस तरी तू कोण? काळजाचा प्रत्येक ठोकाही तुझेच नाव सांगून जातो, तुझ्या आठवणीत दिवस संपून जातो,


Marathi love status● रेशमी धाग्यांचं ते एक बंधन असतं सुगंधी असं ते एक चंदन असतं, पावसात कधी ते भिजत असतं वसंतात कधी ते हसत असतं, जवळ असताना जाणवत नसतं, दूर असताना रहावत नसतं, प्रेमाचं नातं हे असच असतं,● मिठीत तुझ्या असतांना,वेळेनही थोडं थांबावं.. अन् शक्य नसल या आयुष्यात तरी, जन्मात पुढच्या हेच घडाव..तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रिये, गणितच थोडं वेगळ असावं..● प्रेम करत असाल तर खर करा टाइम पास म्हणून करू नका, तुमच्या विरहात एखाद्याला जगन मुश्किल करू नका .● लक्षावधी वर्षाँनी एखादा सुर्य निर्माण होतो, कित्येक कळप शोधल्यावर एखादा कस्तुरी मृग सापडतो, हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो, शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण त्यात एखादाच मन जिंकून जातो.● ♥♥♥प्रेम म्हणजे ?♥♥♥ ♥समजली तर भावना..♥ ♥पाहिले तर नाते..♥ ♥म्हंटले तर शब्द..♥ ♥वाटली तर मैत्री..♥ ♥घेतली तर काळजी..♥ ♥तुटले तर नशीब..♥ ♥पण मिळाले तर स्वर्ग.. ..♥♥♥♥● इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण.. कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……● कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही, जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही. दर वेळी का मीच कमी समजायचे, तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे.● स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही, सावली शिवाय स्व ची जाणिव कधीही होत नाही,सावली नकोस शोधु , ती आपल्या जवळच असते, नजर फक्त मागे वळव, डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते.


Marathi love status● जीवनातल्या काही गोष्टी... ज्या आपण पुन्हा कधीच भरून काढू शकत नाही… दगड...एकदा फेकल्यानंतर… शब्द ...एकदा बोलल्यानंतर... महत्वाचे…कार्यक्रम… एकदा चुकल्यानंतर.. वेळ…एकदा निघून गेल्यानंतर… प्रेम...एकदा तुटल्यावर… मैत्री...एकदा गैरसमज झाल्यानंतर…● नवे स्वप्न रंगवताना जुन्यांचीही जाणीव असावी नव्या स्वप्नातील पहाट दाट धुक्याची नसावी● तुम्ही स्वत:वर जितकं प्रेम कराल, तितकं तुम्ही, इतरांचं अनुकरण कमी कराल आणि अधिताधिक स्वत:सारखे बनत जाल.● केल्याने होत नाही पैश्याने मिळत नाही तेच प्रेम होय, ज्यात जग दिसत नाही जे कुणाला भीत नाही तेच प्रेम होय, तोडल्याने तुटत नाही ते कधी मरत नाही तेच प्रेम होय, ज्याची श्रध्दा मनात आहे ज्याचा आनंद त्यागात आहे तेच प्रेम होय.● आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे, आणि मित्र म्हणजे लाटा आहेत... समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून... त्या किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत.


Marathi love status● हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा, या मनातून त्या मनात पोहोचणारा. एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा, तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा.● तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास. आयुष्य जगायला पुरेसा आहे मला काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास.● तुझ्यासाठी आणलेले गुलाबच लाल फुल माझ्या हातातच राहिले कारण दुसरया कुणी दिलेलं. गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं.● जवळ असूनही लक्षातच आलं नाही, कारण तुझी काळी कधी खुललीच नाही. मिटलेल्या ओठानमागची नि:शब्द भाषा कळलीच नाही.● कळलाच नाही कधी मला तुझं ते आतल्या आत जळण, जवळ असूनही लक्षातच आलं नाही तुझं एकटीच तडफडण.● जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ जे वाढते ते प्रेम .● भावना समजायला शब्दांची साथ लागते, मन जुळून यायला ह्दयीची हाक लागते.● सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर तु नक्किच आहेस.पण....त्यापेक्षाही सुदंर तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे....... ♥


Marathi love status● प्रेम हे फुलपाखरा सारखे आहे जेव्हा तुम्ही त्याला पकडायला जाता तेव्हा ते दुसरीकडे उडून जाते पण जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा ते हळूच येते आणि तुम्हाला स्पर्श करते, तुमचे होउन जाते म्हणून वाट बघुयात आपापल्या फुलपाखराची.● आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे, काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात. ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहातपण कारण नसतानाही जेव्हा आश्रू येतात... ह्याचा अर्थ तुम्हीप्रेमात आहात● खरं प्रेम करणारे सर्वच नसतात, अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात, खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात, मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात, अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.● अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे…


Marathi love status● असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे… असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे… असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दु:खातही साथ देणारे…● शेक्सपियर म्हणतो… तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार.. दोन्ही माझ्याच पक्षात येईल. जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल.. अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…● प्रेमात जरा रागावल्याशिवाय प्रेमाला गोडी येणार नाही. आणि रागावून दूर गेल्याशिवाय त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.● फक्त त्याच्याच आठवणीत झुरणारी, तो आहे दूर कुठे तरी. फक्त माझ्या येण्याचीच वाट पाहणारी. नाही मी तिचा , हे जाणून नहि. फक्त माझ्याचसाठी जगणारी. अन दिलेल्या त्या प्रेमाच्या वाचनानं, आजून हि पाळणारी.● जर 10 लोक तुझी काळजी करत असतील तर त्यात मी पण 1असेन. जर 1जण तुझी काळजी करत असेल तर तो मीच असेन. पण जर कोणीच तुझी काळजी करत नसेल तर. तेव्हा मी या जगात नसेन.● पाहशील जिथे जिथे नजर उचलून. मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन . आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू, तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन..● पुस्तकात लिहिले आहे की नियम तोडू नये, उद्यानात लिहिले आहे की फुल तोडू नये, पण सगळ्यात महत्त्वाचे तर हृदय आहे तेव्हा कोणी का नाही लिहिले की, कोणाचे हृदय तोडु नये


Marathi love status● तुझ्या प्रेमाचा रंग तो...अजूनही बहरत आहे. शेवटच्या क्षणा पर्यंत....मी फक्त तुझीच आहे.● दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं..... तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं.● ना सम्पनरे अखंड स्वप्ना असवे, ना बोलता अकु एतिल असी शब्द असवेत, ग्रीष्मत पौस पदतील असी धाग असवेत, ना मागाता सोबाट डेतिल असी मित्रा असवेत…● असे म्हणतात... हृदय हे जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा ..., हसणाऱ्या हृदयावर विश्वास ठेवावा कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते .● प्रियकर :- एक सांगू! प्रेयसी :- सांगना प्रियकर :- तुझे स्मितहास्य खरच खूप सुंदर आहे! ♥♥ प्रेयसी :- मी एक सांगू! प्रियकर :- सांगना! प्रेयसी :- हे स्मितहास्य फक्त तुझ्यामुळेच अस्तित्वात आहे● फकत कही लोकनवर प्रेम करन्यपेक्षा सगलयाणवर प्रेम करात रहा कारण कही लोक हृदय तोड़तिल तेवहा बाकिचे हृदय जोड़ाला नक्की एतिल.


Marathi love status● तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो ,निरोप तुझा घेताना डोळ्यातअस्रु आणतो, असे का बरे होते.. हेच का ते नाते,ज्याला आपण प्रेम म्हणतो..● असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही, असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही, अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधि होणार नाही● अशांत मनच विश्वास आहेस तू कत्एक सावांगदात खास आहेस तू जीवंत आहे मी कारण श्वास मज़ा आहेस तू अभारी आहे मी तुज़ी फकत मज़ा आहेस तू...
Marathi love status

Marathi love status are very truthful and lovely.

These Marathi love status are for true lovers. 

Hope your love life is good and you're having a great time with your lover. 

May God bless you. Love is most beautiful experience a human can feel .

You must enjoy these Marathi love status. Then plz share it on your social media.

Thanks.❤️💕💕Post a Comment

0 Comments